www.navarashtra.com

Published Oct 22  2024

By  Shilpa Apte

स्किन केअरसाठी या 6 प्रकारच्या पानांचा करा वापर

Pic Credit -   iStock

कडुनिंबाची पाने बारीक करून त्यात 2 चमचे मुलतानी माती, गुलाबपाणी टाका, पेस्ट तयार. अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म

कडूनिंबाची पानं

100 ग्राम मेथीची पानं बारीक चिरून घ्या. 2 चमचे मध मिसळून पेस्ट करा, चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा

मेथीची पानं

10-12 पुदिन्याच्या पानांची पेस्ट करा, 2-3 चमचे काकडीचा रस, 1 चमचा मध पेस्ट करा, त्वचा हायड्रेट होते

पुदीन्याची पानं

तुळशीच्या पानांची पेस्ट करा, लिंबाचा रस टाका, चेहऱ्यावर 15 मिनिटे लावा. डाग कमी होण्यास उपयुक्त

तुळशीची पानं

कोथिंबीरीची पेस्ट करा, लिंबाचा रस टाका, 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा, डेड स्किन दूर होते

कोथिंबीरीची पानं

.

कढीपत्त्याची पेस्ट करा, 1 चमचा मुलतानी माती, गुलाबपाणी टाका, स्किन टोन सुधारतो

कढीपत्त्याची पानं

हेल्दी आणि ग्लोइंग स्किनसाठी ही 6 प्रकारची पानं स्किन केअरसाठी वापरा

हेल्दी स्किन

धनत्रयोदशीच्या दिवशी किती पणत्या लावाव्या माहितेय?