केसांची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास महागातल्या वस्तूंची गरज पडणार नाही. तुम्ही नैसर्गिक वस्तूंनी तुमचे केस मजबूत बनवू शकता.
Picture Credit: Pinterest
आयुर्वेदात आरोग्यदायी औषधी वनस्पतींपासून ते जीवनशैलीच्या मार्गदर्शनापर्यंत सर्व काही मिळते. त्याचप्रमाणे, काही औषधी वनस्पती आहेत ज्या केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत.
Picture Credit: Pinterest
आवळा एक फळ नाही तर आयुर्वेदामध्ये हे केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. प्राचीन काळापासून लोक आवळ्याची पावडर केसांना लावत आलेले आहेत. तसेच आवळा खाणे फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
केस मजबूत आणि काळे ठेवण्यासाठी शिककाई लावावे. ते पाण्यात भिजवा आणि नंतर डोक्यावर चोळून लावा.
Picture Credit: Pinterest
हल्ली केसांसाठी भरपूर शॅम्पू बाजारात उपलब्ध आहे. पूर्वीच्या काळी या निसर्गिक शॅम्पूचा वापर केला जात असे. हा केस धुण्याचे नैसर्गिक पर्याय आहे. ज्यामुळे केसांची संबंधित समस्या दूर होते.
Picture Credit: Pinterest
जटामांसी किंवा केस गळण्यापर्यंत केसांच्या वाढीसाठी चांगले असते. हे तुम्ही कोणत्याही तेलामध्ये टाका आणि नंतर तेल केसांना लावा.
Picture Credit: Pinterest
केसांना काळे करणे, केसांची वाढ करणे. यासाठी भृंगराज खूप फायदेशीर मानली जाते. हार्बर हेअर प्रॉडक्टमध्ये देखील याचा वापर केला जातो. हे तुम्हाला सहज घराजवळ मिळेल हे तुम्ही बारीक करून लावू शकता.
Picture Credit: Pinterest