हिवाळ्यात घ्या ओठांची काळजी

Life style

13 November, 2025

Author:  नुपूर भगत

 दररोज लिंबाचा रस आणि मध लावल्याने काळेपणा कमी होतो.

लिंबू-मध

Picture Credit: Pinterest

 साखर-मधाने हलका मसाज केल्यास मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते.

साखर स्क्रब

Picture Credit: Pinterest

रोज गुलाबपाणी लावल्याने ओठांना नैसर्गिक गुलाबीपणा येतो.

गुलाबपाणी

Picture Credit: Pinterest

लाल गुलाबी बोटाचा रस रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास ओठ गुलाबी होतात.

बिटाचा रस

Picture Credit: Pinterest

रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवरखोबरेल तेलाने मसाज करा.

खोबरेल तेल

Picture Credit: Pinterest

शरीर हायड्रेट ठेवल्याने ओठ कोरडे होत नाहीत, ज्यामुळे भरपूर पाण्याने सेवन करा.

पाणी प्या

Picture Credit: Pinterest

केमिकलयुक्त लिपस्टिकऐवजी नैसर्गिक लिपबामचा वापर करा.

केमिकल टाळा

Picture Credit: Pinterest