Published Dec 07, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सोडियम, प्रोटीन, व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुण आढळतात.
रात्री भिजवलेल्या आल्याचं पाणी प्यायल्यास मेटाबॉलिझम बूस्ट होते, फॅट बर्न होते, वजन कमी होण्यास मदत
आल्याचं पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्सिफाईड होते, स्किन चमकदार होते
व्हिटामिन सी इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत करते, अनेक आजारांपासून संरक्षण
शरीरातील ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते आल्याच्या पाण्यामुळे
.
गॅस, अपचन, पोटातील जळजळ, एसिडीटी, मळमळ या पचनाशी संबंधित समस्या दूर होतात
.
डिटॉक्स होते शरीर, टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते भिजवलेल्या आल्याचं पाणी प्यायल्यास
.