लिक्विड किंवा क्रीम लिपस्टिक लावावी, ती दीर्घकाळ टिकते
Picture Credit: Pinterest
बेरी, वाइन किंवा प्लम शेड्स वापरू शकता, फ्रेश लूक देतात
नूड किंवा पीच शेड्स वापरा, प्रोफेशनल लूक देतात
पावसाळ्यात कोरल, टॅजेरिन शेड्स वापरा, स्मार्ट लूक देतात
रेड, रस्ट कलर शेड्स पावसात चांगले दिसतात, मॉन्सून ड्रेसिंगसाठी परफेक्ट
लाँग लास्टिंग, स्मजप्रूफ, ट्रान्स्फरंट लिपस्टिक वापरावी
लिप बाम, स्क्रब, लिप-लायनर वापरणंही महत्त्वाचे ठरते. लिपस्टिक पसरत नाही