Published Nov 06,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
खोबरेल तेल घरात सहज उपलब्ध असते, त्वचेला मॉइश्चराइजिंग करण्यास मदत करते
व्हिटामिन ई भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेतील आर्द्रता टिकून राहते
जेवण बनवताना ऑलिव्ह ऑइल वापरतात, त्वचा मुलायम होते
एरंडेल तेल हिवाळ्यात खूप फायदेशीर मानले जाते. त्वचा मॉइश्चराइज राहते.
तिळाचं तेल स्किनमध्ये खूप चांगल्याप्रकारे मुरतं, स्किन फाटण्यापासून संरक्षण करते
मोहरीचं तेल स्किन थंड राहण्यासाठी उपयोगी पडते, स्किन हायड्रेट राहते
.
हे तेल त्वचेवर लावल्याने त्वचा मऊ होतेच पण रंगही सुधारतो.
.
नीलगिरी तेलामुळे स्किनचा ड्रायनेस कमी होतो, स्किनवर चमक आणते
.