Published Jan 04, 2025
By Divesh Chavan
Pic Credit - Social Media
मेटाबॉलिझम रेट कमी होण्याची समस्या अनेकांना भेडसावते
चेहऱ्याची योगासने केल्याने जॉ लाईन सुधारता येते तसेच त्याला शार्प आकार देता येते.
अधिक पाणी प्या आणि शाकाहारी आहार घेत चला याने चेहऱ्याचे वजन कमी होईल.
चांगला मॉइश्चरायझर वापरा आणि स्किन टोन सुधारण्यासाठी चेहऱ्याच्या त्वचेचा योग्य वापर करा.
फेस मसाज आणि हॉट टॉवेल मास्कसारखी गोष्टी जॉ लाईनच्या आसपासच्या स्नायूंना आराम देतात.
जॉ लाईनला आकार देण्यासाठी चेहऱ्याच्या स्नायूंना नियमितपणे व्यायाम करत चला.
.
मेकअपचा वापर करून जॉ लाईनला अधिक स्पष्ट करता येते, यासाठी काँटूअर पाउडर वापरणे सोपे आणि प्रभावी असू शकते.
.