Published Jan 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
थंडीत तिळाचा लाडू खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, पौष्टिक असतो तिळाचा लाडू
व्हिटामिन्स, ग्लुकोज, मॅग्नेशिअमसारखे गुण आढळतात
डायबिटीजच्या रुग्णांनी तिळाचे लाडू खाऊ नयेत, साखरेचं प्रमाण जास्त असते त्यात
ओबेसिटीचा आजार असल्यास तिळाचा लाडू खाणं टाळावं, वजन आणखी वाढू शकते
ब्लड प्रेशरची समस्या असलेल्यांनी तिळाचा लाडू खावू नये, त्रास होऊ शकतो
पचनाची समस्या असल्यास तिळाचा लाडू टाळा, गूळ आणि तीळ उष्ण असल्याने जळजळ होऊ शकते
.
मासिक पाळीत तिळाचा लाडू खाणं टाळावं. पित्ताचा त्रास होण्याची शक्यता
.