वजन कमी करण्यासाठी काय करावे

Life style

15  September, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

वजन कमी करण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा

वजन कमी कण्यासाठी टिप्स

वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त तुम्ही जिममध्ये जाऊ शकता, योगा करू शकता किंवा फिरायला जाऊ शकता.

नियमित व्यायाम करणे

निरोगी आहार घेणे वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. फळ, भाजी, संपूर्ण धान्य आणि लीन प्रोटीनसारखे पदार्थ खा.

निरोगी आहार

पाणी पिणे

पुरेसे पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पाणी पिल्याने आपल्यातील मेटाबॉलिज्म वाढते आणि तुम्ही जास्त कॅलरी बर्न करता.

झोप घ्या

पुरेशी झोप घेणे वजन कमी करण्यासाठी आवश्यक आहे. झोप कमी झाल्यास तुमचे मेटाबॉलिज्म वाढू शकते

तणाव कमी करणे

ताण वजन कमी करण्यास अडथळा आणतो. तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा खोल श्वास घेण्याचा सराव करा

रोजचे जेवण

रोजचे जेवण केल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होईल. आपण दिवसभरात कोणतेही निर्णय तुम्ही दिवसभरात अनेक वेळा थोडे थोडे जेवण खाऊ शकता, ज्यामुळे तुमचा चयापचय वाढेल.

जंक फूड टाळा

जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळल्याने वजन कमी होण्यास मदत होते. या पदार्थामध्ये नेहमी अधिक कॅलरीज असते.