Published September 7, 2024
By Harshada Jadhav
फ्लाइट ट्रॅकिंगसाठी तुम्ही वेबसाइट, अॅप्स, एअरलाइन वेबसाइटचा वापर करू शकता
Flightradar24 वेबसाइट आणि अॅप जगभरातील जवळपास सर्व उड्डाणे रियल- टाइम मध्ये ट्रॅक करू शकते.
तुम्ही फ्लाइट नंबर, एअरलाइन, एअरपोर्ट किंवा रूटच्या आधारावर फ्लाइटची माहिती पाहू शकता.
FlightAware मुळे तुम्ही उड्डाणच्या डिपार्चर आणि अरायव्हल टाइम, रूट आणि इतर आवश्यक माहिती मिळवू शकता.
Flightstats ही साइट तुम्हाला वेगवेगळ्या एअरलाइन्स आणि एअरपोर्ट्सच्या फ्लाइट स्टेटसची माहिती देते.
Plane Finder हे अॅप रियल-टाइम फ्लाइट ट्रॅकिंग करण्यास मदत करते.
एअरलाइन्सची वेबसाइट आणि मोबाइल अॅप्समध्ये फ्लाइट स्टेटस चेक करण्याचा ऑप्शन असतो.
Google Flights वर देखील तुम्ही फ्लाइट स्टेटस चेक करू शकता.
Google सर्च मध्ये जाऊन flight number टाइप करा. त्यानंतर गुगल तुम्हाला फ्लाइटचे स्टेटस दाखवेल.
एअरलाइन्स आणि एअरपोर्ट्स SMS किंवा कॉल सर्व्हिसच्या माध्यमातून फ्लाइट स्टेटस सांगतात.