Published September 4, 2024
By Harshada Jadhav
लाफिंग बुद्धाची मूर्ती सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते
पौराणिक मान्यतेनुसार ही मूर्ती घरी ठेवल्याने अनेक संकटांपासून मुक्ती मिळते
लोकं गुड लकसाठी लाफिंग बुद्धाची मूर्ती घरी ठेवतात
.
चीनमध्ये लाफिंग बुद्धाची पूजा केली जाते
चीनमध्ये त्यांना पूताई नावाने ओळखले जाते
महात्मा बुद्धांचे होतेई नावाचे एक शिष्य होते
होतेई जपानचे रहिवासी होते
होतेई यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि ते मोठमोठ्याने हसू लागले
नंतर त्यांच्या जीवनातील एकमेव उद्देश म्हणजे लोकांना हसवणं
होतेई ज्या-ज्या ठीकाणी जात होते तेथील लोकांना हसवत होते
यामुळे जपानमध्ये लोक त्यांना हसणारा बुद्धा म्हणजेच लाफिंग बुद्धा म्हणू लागले