www.navarashtra.com

Published August 13, 2024

By  Harshada Jadhav

Snapchat युजर्स तुमच्या मित्रांसोबत 'हे' फील्टर्स नक्की ट्राय करा 

Disney-style filter मधील फोटो एखाद्या कारटूनच्या पात्राप्रमाणे असतात.

Disney-style cartoon

ज्या लोकांना Anime ची प्रचंड क्रेझ आहे ते Anime Style वापरून फोटो काढू शकतात. 

Anime Style

.

Natural grain हा मुलींच्या आवडत्या फील्टर्सपैकी एक आहे. 

Natural grain 

Snapchat मधील Dog Lens फील्टर सर्वांचा आवडता आहे. बेकायदेशीर आहे.

Dog Lens

Face Swap एक मजेदार फील्टर आहे, जो तुम्ही मित्रांसोबत ट्राय करू शकता.

Face Swap

ज्या लोकांना अस्थेटिक फोटो आवडतात त्यांच्यासाठी Polaroid Lens बेस्ट आहे. 

Polaroid Lens

Cartoon 3D style हा सध्या सगळ्यात फेमस फिल्टर आहे, जो सर्व Snapchat युजर्स वापरतात.

Cartoon 3D style 

आपण रडाताना कसे दिसणार हे पाहण्यासाठी तुम्ही Crying Eyes फील्टर वापरू शकता. 

Crying Eyes

Snapchat च्या मजेदार फिल्टर्सपैकी एक म्हणजे Burning Frame. 

Burning Frame