कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्ही इंस्टाग्रामवर अपलोड केलेले रिल्स व्हायरल होणं गरजेच आहे.
Picture Credit: Pinterest
तुमच्या रिल्स व्हायरल होण्यासाठी काही टिप्स तुम्ही वापरू शकता.
Picture Credit: Pinterest
तुम्ही अपलोड करत असलेल्या रिल्ससाठी ट्रेडिंग ऑडिओचा वापर करा.
Picture Credit: Pinterest
रिल्सचे पहिले 3 सेकंद अत्यंत महत्त्वाचे असतात त्यामुळे त्यावर जास्त लक्ष द्या.
Picture Credit: Pinterest
रिल्सचा कालावधी 10 ते 20 सेकंदपर्यंत ठेवा. शॉर्ट अँड स्वीट कॉन्सेप्ट वापरा.
\Picture Credit: Pinterest
व्हिडिओ अपलोड करताना संबंधित 5 ते 10 हॅशटॅग वापरा.
Picture Credit: Pinterest
नियमित पोस्ट केल्याने अकाऊंट रिच आणि इंगेजमेंट वाढते.
Picture Credit: Pinterest
तुम्ही अपलोड करत असलेल्या व्हिडिओची क्वालिटी चांगली असली पाहिजे.
Picture Credit: Pinterest