या आहेत तुमच्या फायद्याच्या स्मार्टफोन ट्रिक्स 

Science Technology

4 January 2026

Author:  हर्षदा जाधव

स्मार्टफोनचा डेटा सेव्हर चालू ठेवल्यास मोबाईल डेटा अनावश्यक खर्च होत नाही. 

डेटा सेव्हर 

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनची बॅटरी लाइफ 20 ते 80 दरम्यान ठेवल्यास बॅटरीचे आयुष्य चांगले राहते. 

बॅटरी लाईफ

Picture Credit: Pinterest

बॅकग्राऊंड ॲप्स बंद केले तर स्मार्टफोन स्लो होत नाही आणि रॅम वाचते. 

बॅकग्राऊंड ॲप्स

Picture Credit: Pinterest

ॲप्स ना कॅमेरा, माइक, लोकेशन या सर्वांची गरजेपुरतीच परवानगी द्या

ॲप्स परवानगी

Picture Credit: Pinterest

फाइंड माय डिवाइस किंवा फाइंड माय आयफोन ही फोन मधील सेटिंग चालू ठेवा 

फाइंड माय आयफोन

Picture Credit: Pinterest

ऑटो अपडेट फक्त वायफाय वर चालू ठेवा त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनचा डेटा वाचेल. 

ऑटो अपडेट

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनचे स्टोरेज नियमितपणे क्लीन करा ज्यामुळे फोन हँग होणार नाही. 

स्टोरेज क्लिनिंग

Picture Credit: Pinterest

स्पॅम्स कॉल्स आणि एसएमएस ब्लॉक करा ज्यामुळे फसवणूक होणार नाही.

स्पॅम कॉल्स

Picture Credit: Pinterest