स्मार्टफोनसाठी काही महत्त्वाच्या टीप्स

Science Technology

5 July, 2025

Author:  हर्षदा जाधव

पावसात फोन वापरायचा असेल तर वॉटरप्रूफ मोबाईल पाऊच खरेदी करा

मोबाईल पाऊच

Picture Credit: Pinterest

ओल्या हातांनी फोन चार्ज करू नका, अन्यथा फोनचे नुकसान होऊ शकते

फोन चार्ज

Picture Credit: Pinterest

फोन ओला झाला तर सर्वप्रथम तो बंद करा

बंद करा

Picture Credit: Pinterest

फोन ओला असताना चुकूनही हेअर ड्रायर वापरू नका

हेअर ड्रायर

Picture Credit: Pinterest

फोन बॅगमध्ये ठेवताना, सिलिका जेल पॅकेट सोबत ठेवा

सिलिका जेल

Picture Credit: Pinterest

दुचाकीने प्रवास करताना फोनसाठी IP68 रेटेड किंवा मिलिटरी-ग्रेड कव्हर वापरा

मिलिटरी-ग्रेड कव्हर

पावसाळ्यात चार्जिंग पोर्ट मऊ ब्रश किंवा ब्लोअरने पोर्ट हळूवारपणे स्वच्छ करा

मऊ ब्रश

पावसाळ्यात शक्यतो कॉल करण्यासाठी वायर्ड इअरफोन किंवा ब्लूटूथ बड वापरा

वायर्ड इअरफोन