शरीरातील कोणत्याही भागाची चरबी वाढल्यास समस्या वाढू शकतात. त्यासाठी काही गोष्टींचा वापर केला जातो त्याचे साईड इफेक्ट्स भरपूर असतात. अशावेळी या घरगुती टिप्स वापरा
जरी योगासन आपण रोज केली तर हातावरची चरबी कमी होण्यास मदत होते. कोणती आहे ती योगासन जाणून घ्या
जे लोक रोज भुजंगासन करतात त्यांच्या हाताची चरबी हळूहळू कमी होऊ लागते. या सणाला कोबरा पोज या नावाने देखील ओळखले जाते.
भुजंगासन करण्यासाठी उपडे झोपावे. यावेळी हात खाली ठेवावे. त्यानंतर पाय मागच्या बाजूला पसरवा.
हाताची चरबी कमी करण्यासाठी धनुरासन हे योगासन करावे. याला धनुज पोष या नावाने ओळखले जाते. यामुळे तुमचे स्नायू चांगले होतात आणि पोट देखील चांगले राहते
धनुरासन करण्यासाठी सर्वात प्रथम पोटावर आडवे व्हा. त्यानंतर गुडघ्यावर आडवे होऊन एक पाय वर करा. नंतर हात जमिनीवर ठेकवून थोडं उभे राहण्याचे प्रयत्न करा.
हातांची चरबी कमी करण्यासाठी धनुरासन आणि भुजंगासन याव्यतिरिक्त चक्रासनदेखील तुम्ही करू शकता. या आसनाला व्हिल पोज या नावाने ओळखले जाते. या आसनाने तुमची पाठ देखील चांगली राहते.
चक्रासन करण्यासाठी पाठ झुकवा. तुमचे गुडघे पाठवा आणि तुमच्या टाचात शक्य तितक्या नितंब यांच्याजवळ आणा. हात जमिनीवर ठेवा. शरीर वर उचला.