सध्या गुगल आणि AI टूल्समध्ये प्रचंड स्पर्धा पहायला मिळत आहे
Picture Credit: Pinterest
गुगलची दहशत संपत आली आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे
Picture Credit: Pinterest
ज्या ठिकाणी लोकं पूर्वी प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी गुगलची मदत घेत होते, तेच आता AI ला प्राधान्य देत आहेत
Picture Credit: Pinterest
एका अहवालानुसार, अमेरिकेत 55 टक्के आणि ब्रिटनमध्ये 62 टक्के लोक गुगल ऐवजी AI चा वापर करत आहे
Picture Credit: Pinterest
गुगलवर दिसणाऱ्या लिंक आणि जाहिराती हे यामागील प्रमुख कारण आहे
Picture Credit: Pinterest
अनेकांचं असं म्हणणं आहे की, AI टूल्स सरळ आणि स्पष्ट उत्तर देतात
Picture Credit: Pinterest
याच कारणामुळे अनेकांचा गुगलपेक्षा जास्त AI वर विश्वास आहे
Picture Credit: Pinterest
AI अशी अनेक कामं चुटकीसरशी करू शकतो, ज्यासाठी गुगलला बराच वेळ लागतो
Picture Credit: Pinterest