Published Oct 1, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
व्हाट्सॲप घेता येणार इन्स्टाग्राम हे मेटाच्या अंतर्गत असणारे ॲप आहेत.
व्हाट्सॲपवर सध्या चॅटिंग, फोटो, व्हिडिओ शेअर करता येते.
मात्र आता इन्स्टाग्रामप्रमाणे व्हाट्सॲपवर रील्सचा आनंद घेता येणार आहे.
.
यासाठी व्हाट्सॲपच्या मेटा एआय सर्कलवर क्लिक करावे.
त्यानंतर त्या स्क्रीनवर 'show me instagram reels' टाईप करून सेंड करावे.
काही वेळातच त्या ठिकाणी तुम्हाला रील्स दिसायला सुरूवात होईल.
रील्सवर क्लिक केल्यानंतर तुम्ही थेट इन्स्टाग्रामवर जाऊन रील्स पाहू शकता.