Published March 25, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
घाईघाईत कंडोमचे पॅकेट उघडू नये, नीट लक्ष द्या आणि उघडा अन्यथा फाटण्याची भीती असते
कंडोम विकत घेताना एक्सपायरी डेट चेक करावी, अन्यथा इंफेक्शनचा धोका वाढतो
चांगल्या दर्जाचे कंडोम वापरावे, नाहीतर एलर्जी, जळजळ, इंफेक्शनचा धोका होऊ शकतो
चुकीच्या पद्धतीने कंडोम घातलेला असल्यास तोच पुन्हा वापरू नये, त्यामुळे प्रेग्नंसी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही
तेल, लोशल या गोष्टी कंडोम वापरताना वापरू नयेत, त्यामुळे कंडोम फाटण्याची शक्यता असते
लैंगिक संबंधांनंतर काळजीपूर्वक कंडोम काढावा, नाहीतर इजा होऊ शकते
योग्य प्रकारे कंडोमचा वापर केल्यास लैंगिक संबंधाचा आनंद घेता येतो, गैरसमजूती टाळाव्या