गाडीच्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या कामगिरीसाठी वेळेवर टायर बदलणे आवश्यक आहे.
Picture Credit: Pinterest
अनेक लोक टायर बदलण्याकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो.
Picture Credit: Pinterest
जुने टायर घासले की रस्त्यावरील पकड कमी होते. विशेषत: पावसात गाडी स्लिप होण्याचा धोका.
Picture Credit: Pinterest
जुन्या टायरमुळे गाडी थांबवायला वेळ लागतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.
Picture Credit: Pinterest
ट्रेड कमी असल्याने पाणी बाजूला होत नाही. त्यामुळे पावसात गाडीला धोका निर्माण होतो.
Picture Credit: Pinterest
जुने किंवा क्रॅक झालेले टायर हाय स्पीडवर अचानक फुटू शकतात.
\Picture Credit: Pinterest
जितके जुने टायर तितका इंधन खर्च वाढतो.
\Picture Credit: Pinterest
वायब्रेशन, आवाज वाढतो आणि लॉंग ड्राइव्ह त्रासदायक होते.
\Picture Credit: Pinterest
४० ते ६० हजार किमी नंतर किंवा ट्रेड १.६mm पेक्षा कमी क्रॅक्स दिसल्यावर टायर चेंज करावा.
\Picture Credit: Pinterest