भारत देशात भाज्यामध्ये बटाट्याचा सर्वाधिक वापर केला जातो.  बटाटा खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होते.

Agriculture

19 May 2026

Author:  Dnyaneshwar more

उत्पादन

चला तर आपण जाणून घेऊयात की, बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन होणारे राज्य.

Picture Credit: social media

राज्य

उत्तम बटाट्याबरोबरच उत्तर प्रदेश हे भारतातील असं राज्य आहे, जिथे बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन होते.

Picture Social Media

उत्तर प्रदेशातील हवामान आणि सुपीक जमीन बटाटा लागवडीसाठी अनुकूल आहे.

जमीन

Picture Credit: social media

उत्तर प्रदेशात दरवर्षी अंदाजे १५.८९ दशलक्ष टन बटाट्याचे उत्पादन होते.

उत्पादन

Picture Credit: social media

भारताच्या बटाटा उत्पादनात हरियाणा हे आणखी एक महत्त्वाचे योगदान देणारे राज्य आहे. 

हरियाणा

Picture Credit: Social Media

बटाट्याचे पीक तयार होण्यासाठी साधारणपणे ९० ते १२० दिवसांचा (३ ते ४ महिन्यांचा) कालावधी लागतो. 

कालावधी

Picture Credit: Social Media