वैदेहीचा ऑक्टोबर डम्प!

Entertainment

01 November, 2025

Author:  दिवेश चव्हाण

सोशल मीडियावर सध्या एक वेगळा ट्रेंड चालू आहे. 

ट्रेंड 

Picture Credit: Pinterest

ऑक्टोबर महिन्यात टिपलेले क्षण ऑक्टोबर डम्प म्हणून शेअर करत आहेत. 

ऑक्टोबर डम्प 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री वैदेहीने देखील या ट्रेंडमध्ये उस्फुर्त भाग घेतला आहे. 

वैदेही परशुरामी 

Picture Credit: Pinterest

'ऑक्टोबर डम्प' म्हणून तिने खास ऑक्टोबर महिन्यातील क्षण शेअर केले आहेत. 

पोस्ट 

Picture Credit: Pinterest

'October dump…full of amazing memories with so many of my lovely people!'

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीच्या प्रत्येक लूकचे कौतुक झाले आहे. 

कौतुक 

Picture Credit: Pinterest