Published Feb 14, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - Canva
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुमच्या घरात गोंडस मुलाचा जन्म झाला असेल तर त्याच्यासाठी प्रेमावरून प्रेरित काही नावं पाहूया
देवाचा आशिर्वाद असणारा असा प्रेमळ मुलगा असा अर्थ असणारे नाव तुम्ही मुलासाठी निवडू शकता
धर्म, प्रेम मानणारा मुलगा असा या नावाचा अर्थ असून प्रेमाच्या नावावरून प्रेरित हे एक नाव आहे
देवाचा अंश असणारा असा मुलगा, ज्याचा प्रेमावर विश्वास आहे असा अर्थ आपण घेऊ शकतो
ध्रुपद हा शास्त्रीय संगीताचा एक प्रकार आहे. पद, ख्याल, ध्रुपद इत्यादी शास्त्रीय संगीत प्रकारांचा जन्म बृजभूमीत झाला
ध्रुनिल या शब्दाचा अर्थ भार वाहणारा, प्रमुख, प्रमुख, नेता, ज्याच्याकडे काही काम सोपवलेले असते, ज्याच्याकडे काही जबाबदारी सोपवली जाते
प्रेम या नावातच प्रेम दडले आहे. प्रेमाच्या उत्सवादरम्यान त्याचा जन्म झाल्यामुळे तुम्ही हे नाव निवडू शकता
जो अत्यंत वेगवान आहे असा, लवकर असाही या नावाच अर्थ आहे. आपल्या मुलासाठी या नावाचा विचार करू शकता
संपूर्ण जग ज्याच्यात सामावले आहे असा अर्थात जग असा युग नावाचा अर्थ आहे. आपल्या प्रेमळ मुलाचे हे नाव नक्कीच ठेऊ शकता