www.navarashtra.com

Published Feb 15, 2025

By Chetan Bodke

लाल गाडी निळी फरारी; प्राजक्ता माळी सर्वात भारी... 

Pic Credit -   Instagram

अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे.

प्राजक्ता माळी

फोटोशूटसाठी अभिनेत्रीने निळ्या रंगाचा प्रिंटेड टॉप आणि पॅण्ट वेअर केली आहे.

लूक

‘Got That Love, The Crazy Kind…’ असे कॅप्शन प्राजक्ताने या फोटोशूटला दिले आहे.

कॅप्शन

प्राजक्ताने आपल्या चाहत्यांना ‘व्हॅलेंटाईन डे २०२५’च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा

प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव 

सध्या प्राजक्ता प्रसाद खांडेकरच्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

‘चिकी चिकी बुबूम बुम’

अभिनेत्री प्राजक्ता माळी, मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्री

प्राजक्ता अभिनेत्री, निर्माती, कवियीत्री आणि बिझनेसवुमनही आहे.

बहुआयामी प्राजक्ता