Published Feb 11, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे टाइम मॅनेजमेंटसाठी मदत होते
रोज कमीत कमी 30 मिनिटे एक्सरसाइज करावी, त्यामुळे ब्लड सर्कुलेशन नीट होते. body pain पासून आराम
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी पोषक तत्त्व घेणं गरजेचं आहे, फळ, हिरव्या भाज्या, ड्राय फ्रूट्स खावीत
रोजची 7 ते 8 झोप पूर्ण करावी, त्यामुळे तब्बेत चांगली राहते
तणाव टाळा, तणावामुळे केस आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो
नकारात्मक विचारांपासून दूर राहा, निगेटिव्ह एनर्जी असलेल्यांच्या प्रभावापासून लांब राहा
ही प्रॉमिस स्वत:ला द्या, हेल्दी आणि फिट राहा