www.navarashtra.com

Published Dec 19,  2024

By  Mayur Navle 

भारतातील 1 लाख रुपयांची किंमत पाकिस्तानात किती?

Pic Credit -   iStock

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये विविध गोष्टींवरून तुलना होत असते.

Ind vs Pak

अनेक वेळा तर दोन्ही देशातील करन्सीची सुद्धा तुलना होताना दिसते.

करन्सी

आपण सगळेच जाणतो की भारतीय रुपया हा पाकिस्तानी करन्सी पेक्षा वजनदार आहे.

भारतीय रुपया

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की भारतातील 1 लाख रुपये पाकिस्तानात किती होत असेल. 

असाही एक विचार 

पाकिस्तानातील महागाईचा विचार करता भारतातील एक लाख रुपयांची किंमत तिथे खूप जास्त असेल.

चला जाणून घेऊया

भारतातील 1 रुपयांची किंमत पाकिस्तानात सध्यातरी 3 रुपये आहे. 

हे लक्षात घ्या

.

सगळ्याच पदर्थांमध्ये आल्याचा वापर  केला जातो. परंतु आलं फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील तत्व कमी होतात.

इतका असेल आकडा

.

स्किन केअरसाठी गुळाचा करा असा उपयोग