Gen Z च्या आंदोलनांमुळे नेपाळ चर्चेत आले होते.
Picture Credit: Pinterest
नेपाळ हा भारताचा शेजारी देश आहे.
काही लोकांना असे वाटते की दोन्ही देश आजुबाजूला असल्याने तेथील चलन देखील सारखे असते.
मात्र, दोन्ही देशाच्या चलनात फरक आहे.
भारतातील 1 रुपयाची किंमत नेपाळमध्ये 1.60 नेपाळी रुपये एवढी आहे.
म्हणजेच भारतातील 100 रुपयांची किंमत नेपाळमध्ये 160 नेपाळी रुपये बनतात.
दरवर्षी हजारो भारतीय पर्यटक नेपाळला भेट देत असतात.