Written By: Mayur Navle
Source: Pexels
भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
पण आता दोन्ही देशांनी युद्धाला पूर्णविराम दिला आहे.
बलगम हल्ल्याचा प्रतिशोब म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. यात त्यांनी पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त केली.
ऑपरेशन सिंधू मध्ये अनेक दहशतवादी ठार मारण्यात आले आहे.
या युद्धात चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे.
अशातच आला पण जाणून घ्या की पाकिस्तान्यातील 1000 रुपयांची किंमत चीनमध्ये किती आहे.
1 पाकिस्तानी रुपया 0.0256 चिनी युआनच्या बरोबरीचा आहे.
तेच पाकिस्तानातील 1000 रुपयांची किंमत चीनमध्ये 25.72 युआनच्या बरोबरीची आहे.