www.navarashtra.com

Published Sept 4, 2024

By  Shweta Chavan

Pic Credit - iStock

'वंदे भारत' स्लिपर लवकरच रुळावर, कधी सुरु होणार? भाडे किती? 

बंगळुरुच्या बीईएमएल कारखान्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली आहे. 

वंदे भारत स्लीपर

स्लीपर वंदे भारत ट्रेन ८००-१,२०० किलोमीटर अंतरावरील प्रवासासाठी असणार आहे.

किती अंतर?

.

नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये त्याच्या इंजिनाचा दर्शनी भाग हा साधारण आताच्या वंदे भारत ट्रेनसारखाच दिसत आहे.  

दर्शनी भाग

केशरी, करड्या, काळ्या रंगसंगतीत असलेला दर्शनी भाग आकर्षक करण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळत आहे. 

रंगसंगतीत

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या इंटेरिअरचा विचार केल्यास प्रत्येक बर्थसाठी काही विशेष सोयी केल्याचे आढळून येत आहे.

विशेष सोयी

यामध्ये रिडिंग लाइट, वॉटर बॉटल होल्डर, काही छोटे सामान ठेवण्याची सोय करण्यात आली. 

सामान ठेवण्याची सोय

अनेक ठिकाणी एलईडी लाइट्सचा भरपूर वापर केल्याचे पाहायला मिळत आहे. 

 एलईडी लाइट्स

वंदे भारत स्लीपर ट्रेन ताशी १६० किमी वेगाने धावण्याची क्षमता असणार आहे.

ताशी १६० किमी

एकूण १६ डब्बे, यात प्रोटोटाईपमध्ये ११ एससी ३ टिअर कोच, ४ एससी २ टिअर कोच आणि एक एससी फर्स्ट क्लास कोच 

एकूण १६ डब्बे

नारळ पाणी पिणे ठरेल या व्यक्तींसाठी घातक