वरुथिनी एकादशीला करा या स्तोत्राचा पाठ, सर्व इच्छा होतील पूर्ण

Written By: Prajakta Pradhan

Source: Pinterest

सनातन धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. वरुथिनी एकादशीला कोणत्या स्तोत्राचा पाठ केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. जाणून घ्या

वरुथिनी एकादशी

पंचांगानुसार, 24 एप्रिल रोजी वरुथिनी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

कधी आहे

वरुथिनी एकादशीची सुरुवात 23 एप्रिलला संध्याकाळी 4.23 मिनिटांनी होईल आणि त्याची समाप्ती 24 एप्रिलला दुपारी 2.32 ला होईल.

शुभ मुहूर्त

वरुथिनी एकादशीची पूजा करताना तुळशी मातेच्या स्तोत्राचे पठण करावे. यामुळे साधकाच्या इच्छा पूर्ण होऊ लागतात.

तुळशी माता स्तोत्राचे पठण

वरुथिनी एकादशीच्या पूजेवेळी शंखात पाणी भरा आणि त्यात तुळशीची पाने टाका आणि भगवान विष्णूचा अभिषेक करा. 

भगवान विष्णूची पूजा 

एकादशीच्या दिवशी पूजेच्यावेळी गाईच्या तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात देवी लक्ष्मीचे वास येतो आणि धनप्राप्तीची संधी निर्माण होते.

दिवा लावा

वरुथिनी एकादशीला विष्णूची पूजा करताना ओम नमो भगवतये वासूदेवाय या मंत्रांचा जप करा. यामुळे साधकाच्या जीवनातील समस्या दूर होण्यास मदत होते.

मंत्रांचा जप करा

वरुथिनी एकादशीला तुळशी माता स्तोत्राचे पठण केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. याशिवाय आर्थिक स्थिती चांगली राहते.

इच्छा पूर्ण होईल