वास्तुशास्त्रानुसार किती मासे असावे?

Life style

30 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

वास्तुशास्त्रानुसार एक्वेरियम ऊर्जेचं संतुलन, सकारात्मकतेचा स्त्रोत मानतात

एक्वेरियम

Picture Credit: Pinterest

एक्वेरियम घराच्या कोणत्या दिशेला, किती मासे असावे जाणून घ्या

किती मासे?

Picture Credit: Pinterest

एक्वेरियम उत्तर-पूर्व दिशेला असणं शुभ, तर दक्षिण-पश्चिमेला अशुभ मानतात

योग्य दिशा

Picture Credit: Pinterest

एक्वेरियम स्वच्छ ठेवावा, भुकेलेले मासे नकारात्कम ऊर्जेला आकर्षित करतात

स्वच्छ ठेवा

Picture Credit: Pinterest

वास्तुशास्त्रानुसार, माशांची संख्या 9 असणं शुभ मानलं जातं

माशांची संख्या

Picture Credit: Pinterest

यापैकी 8 मासे गोल्डन रंगाचे आणि 1 मासा काळ्या रंगाचा असावा

रंग

Picture Credit: Pinterest

8 मासे धन, समृद्धी आणतात, काळा मासा नकारात्मक ऊर्जेला थांबवतात

धन-समृद्धी

Picture Credit: Pinterest