वास्तूशास्त्रानुसार घरातील जागेवर वस्तू ठेवल्यास सकारात्मकता वाढते
Picture Credit: Pinterest
पूजेमध्ये धणे वापरले जातात, वास्तू-ज्योतिष शास्त्रात खूप महत्त्व
Picture Credit: Pinterest
लक्ष्मी देवीशी धण्याचा संबंध असल्याचे मानले जाते
Picture Credit: Pinterest
धण्यांना समृद्धीचं प्रतीक मानले जाते, सकारात्मक ऊर्जा असते
Picture Credit: Pinterest
धणे घरात शांतता ठेवतात, नकारात्मकता खेचून घेतात
Picture Credit: Pinterest
मुख्या दाराजवळ धणे ठेवावे किंवा लाल कपड्यात बांधून ठेवावे
Picture Credit: Pinterest
धणे लाल किंवा पिवळ्या कापडात बांधून तिजोरीत ठेवावे
Picture Credit: Pinterest