वास्तू शास्त्रात प्रत्येक गोष्टीमागे काही नियम सांगितलेले आहेत
Picture Credit: iStock
घरात काच फुटणं अशुभ मानलं जातं, नकारात्मक ऊर्जा असल्याचा संकेत
अनेक वेळा घरात येणाऱ्या व्यक्तींचीही वाईट नजर घराला लागते, म्हणून काच फुटते
ग्लास, खिडकीची काच फुटल्यास कुटुंबात तणाव असल्याचा संकेतही मानला जातो
अचानक काच किंवा आरसा फुटल्यास दृष्ट लागल्याने घडते असंही म्हटलं जातं
वाईट नजरेमुळे किंवा नकारात्मक व्यक्ती भेटल्यास, पाळीव प्राण्याला त्रास होतो, संकेत देतात
वास्तू शास्त्रानुसार घरात काच फुटण शुभ मानलं जातं