स्वयंपाकघराबाबत नियम पाळल्यास आयुष्यात सुख-समृद्धी नांदणार
Picture Credit: Pinterest
या वस्तू स्वयंपाकघरात उलटा ठेवू नये, जाणून घ्या
पॅन उलटा ठेवू नये, नाहीतर पत्रिकेत वास्तू दोष निर्माण होऊ शकतो
प्रमोशन थांबते, घरात कलह निर्माण होऊ शकतो, व्यापारात नुकसान होते
सुरी, काटे अशा टोकदार वस्तू उलट्या ठेवू नका, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल
नकारात्मक ऊर्जा घरात वाढते, काम बिघडू शकते.
काम बिघडण्यासोबतच कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्नही कमी होऊ शकते, पैशाची आवक थांबेल
तवा उलटा ठेवू नये, आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कर्जाची समस्या