हिंदू धर्मात दिवाळीला अत्यंत शुभ मानलं जातं, 18 तारखेपासून दिवाळीला सुरूवात
Picture Credit: Pinterest
दिवाळीआधी या टिप्स फॉलो करा, धनवर्षाव होईल
Picture Credit: Pinterest
दिवाळीआधी तिजोरी उत्तर दिशेला ठेवा, घरात धनवर्षाव होईल
Picture Credit: Pinterest
कर्जाची समस्या असल्यास घराच्या दक्षिणेला दागिने ठेवावे, उपाय मिळतात
Picture Credit: Pinterest
दिवाळीपूर्वी दक्षिणेला कागदपत्रं ठेवल्यास प्रगतीचे मार्ग खुले होतात
Picture Credit: Pinterest
वास्तू टिप्सनुसार दक्षिणेला कुबेर यंत्र ठेवावे, इच्छा पूर्ण होतात
Picture Credit: Pinterest
दक्षिणेला लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवावी, व्यवसायात लाभ मिळू शकते
Picture Credit: Pinterest
उत्तर दिशेला कचराकुंडी ठेवू नये, चपला ठेवू नये
Picture Credit: Pinterest