हिंदू धर्मात झेंडुच्या फुलाला पवित्र मानले जाते, वास्तुशास्त्रातही या फुलाला विशेष महत्त्व
Picture Credit: Pinterest
विष्णू आणि लक्ष्मी देवीला झेंडूंची फुलं खूप आवडतात. सूर्योदयाचे प्रतीक आहे
सकारात्मक ऊर्जा मिळते झेंडूचे रोप लावल्यास, नकारात्मक शक्ती दूर होते
या फुलाच्या सुगंधामुळे वातावरणात सकारात्मकता राहते, मानसिक शांती मिळते
ईशान्य दिशेला झेंडू लावणं शुभ मानलं जातं, पूर्वेला किंवा उत्तरेलाही लावू शकता
झेंडूचे फुल मुख्य दाराजवळ लावावे, नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही
स्वयंपाकघर, बाथरूम, शौचालयाजवळ रोपं लावू नये, हिरवेगार असते
वाळलेली फुलं काढून टाकावी, फुलांचा हार बनवा, आर्थिक भरभराट होते