घराच्या उत्तरेला कोणता रंग लावावा?

Life style

23 October 2025

Author:  शिल्पा आपटे

उत्तर दिशा कुबेराची दिशा म्हणतात, संपत्ती, समृद्धीचे प्रतीक मानतात

उत्तर दिशा

Picture Credit: Pinterest

कुबेर धनाचा देव आहे, समृद्धीसाठी महत्त्वाचे मानले जाते

कुबेर

Picture Credit: Pinterest

उत्तर दिशेच्या भिंतीला हिरवा रंग लावा, सकारात्मक ऊर्जा वाढते

उत्तर दिशा

Picture Credit: Pinterest

नैसर्गिक, शांती, समृद्धीसाठी घरात हिरवा रंग शांतता आणतो

फायदे

Picture Credit: Pinterest

या दिशेच्या भिंतीवर हिरवा रंगा लावावा, कुबेराची सकारात्मक ऊर्जा येते

उत्तर दिशेची भिंत

Picture Credit: Pinterest

निळा, पांढऱ्या रंगाचा वापर करू शकता, शांतता, समृद्धी

रंग

Picture Credit: Pinterest