www.navarashtra.com

Published March 16,  2025

By  Shilpa Apte

संपत्तीसाठी घरात मोराची किती पिसं ठेवावी जाणून घ्या

Pic Credit - iStock

वास्तू शास्त्रानुसार घरात मोराचं पिस ठेवणं शुभ मानलं जातं, मात्र नियमांचं पालन करून

वास्तू शास्त्र

मोरपीस ठेवताना नियम न पाळल्यास अशुभ ठरू शकतं

नियम 

घरात 8 मोरपीसं ठेवल्याने धनाची कमतरता भासत नाही. 

किती मोरपीसं?

वास्तूनुसार, उत्तर-पूर्वेला 8 मोरपीसं एकत्र ठेवणं शुभ मानतात

दिशा

आर्थिक स्थितीही मजबूत होते, 8 मोरपीसं घरात ठेवल्यास, सुख-शांती नांदते

आर्थिक स्थिती

घरात 8 मोरपीसं ठेवल्यास अडचणी दूर होतात, धन-धान्य भरपूर प्रमाणात असते

अडचणी दूर होतात

श्रीकृष्णाला मोराची पिसे खूप आवडतात. कृष्णाचा आशीर्वाद राहतो, सुख-समृद्धी येते

कृष्ण

1 चमचा गव्हाच्या पिठाने मिळवा ग्लोइंग स्किन