Published Dec 14, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हिंदू धर्मात तोरण बांधण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
वास्तूनुसार, दारावर गुलाबाचं तोरण लावणं चांगलं मानलं जातं,
दारावर गुलाबाचं तोरण लावल्याने सुख-समृद्धी नांदते, वातावरणही शुद्ध राहते
लक्ष्मी देवी आणि विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो, या तोरणामुळे
गुलाबाचं तोरण दारावर लावल्याने शुभ परिणाम मिळतात, यश मिळते
दारावर गुलाबाचं तोरण लावल्याने घरातील भांडणं दूर होतात. प्रेम वाढते
.
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी गुलाबाचं तोरण लावावं असं सांगितलं जातं.
.