वास्तुशास्त्राने काही नियम घालून दिलेले आहेत, त्याप्रमाणे वागल्यास फायदा होतो
Picture Credit: Pinterest
प्रत्येक घरामध्ये देवघर असतं, काही घरांमध्ये ते मोठं असतं तर काही ठिकाणी लहान
काही घरांमध्ये हॉल किंवा बेडरूममध्ये देव्हारा असतो, तर काही घरांमध्ये स्वयंपाकघरात
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाक घरात देव्हारा असणं योग्य नाही
स्वयंपाकघर म्हणजे अग्नी, देव्हारा म्हणजे शांतता, पूजा. दोन्ही एकत्र असणं योग्य नाही
अग्नी आणि देव्हारा एकत्र असल्यास दोन्ही शक्तींमुळे नकारात्मकता वाढू शकते
वास्तू शास्त्रानुसार, देवघर ईशान्येला म्हणजे उत्तर-पूर्वेला असावं, शांतता-सकारात्मक ऊर्जा वाढते
स्वयंपाकघर दक्षिण-पूर्वेला असावं, अग्नीची दिशा मानतात, एनर्जी मिळते