Published Dec 13, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
वास्तुच्या नियमांनुसार वागल्यास त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळतो
दक्षिणेला यमाची दिशा म्हणतात, त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून आंघोळ करू नये
पश्चिमेकडे तोंड करून आंघोळ करणं अशुभ मानतात. नकारात्मक परिणाम होतो
पूर्वेकडे तोंड करून आंघोळ करणं शुभ मानलं जातं. सकारात्मकता वाढते
पूर्वेला सूर्याची दिशाही मानतात, त्यामुळे हे शुभ मानतात
धनाची कमतरता भासत नाही उत्तर दिशेकडे तोंड करून आंघोळ केल्यास
.
वास्तू नुसार घरातील बाथरूम उत्तर दिशेला असावे, त्यामुळे घरात आनंद नांदतो
.
बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवून कधीही आंघोळ करू नये, नाहीतर करिअरवर परिणाम होतो
.