मनी प्लांटच्या झाडामध्ये घाला चहा पावडर
झाडांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. झाडं सुकतात, खराब होतात. मनी प्लांटच्या झाडामध्ये चहा पावडर टाकल्याने फायदे होतात. मनी प्लांटचं झाड बहरते, कीडे दूर राहतात. झाडांना खत मिळते. चहा पावडरचे फायदे
चहा पावडर
चहा प्यायल्यानंतर त्याची पानं, मनी प्लांटमध्ये टाकावी, फायदे होतात
हिरवंगार रोपटं
मनी प्लांटमध्ये चहाची पानं टाकावी त्यामुळे रोपटं हिरवंगार राहतं
झाडाची वाढ
चहाची पानं मनी प्लांटमध्ये घातल्याने झाडाची वाढ होते
खत मिळतं
मनी प्लांटमधील मातीत चहाची पाने टाकावीत, खत म्हणून वापर करतात
कीडे दूर होतात
मनी प्लांटमध्ये चहाची पाने टाकल्याने किडेही दूर राहतात
अशाप्रकारे वापरा
चहाची पानं एकदा पाण्याने धुवा आणि मग घाला नाहीतर झाडाला मुंग्या लागतील
.
लक्षात ठेवा
मनी प्लांटच्या झाडामध्ये चहा पावडर टाकण्याचे हे आहेत फायदे
.

