www.navarashtra.com

Published Nov 19,,  2024

By  Shilpa Apte

पश्चिमेकडे तोंड करून खाऊ नका, समस्या ओढवतील

Pic Credit -   iStock

पश्चिमेकडे तोंड करून खाणं अशुभ मानले जाते आणि त्यामुळे जीवनात अडचणी येतात

अशुभ मानतत

या दिशेला तोंड करून खाल्ल्याने दारिद्र्य वाढते

गरिबी वाढते

पश्चिमेकडे तोंड करून खाल्ल्याने आर्थिक नुकसान होते

आर्थिक नुकसान

पश्चिमेकडे तोंड करून खाल्ल्याने कुटुंबात समस्या निर्माण होतात, भांडणं वाढतात

समस्या

पश्चिमेकडे बसून खाल्ल्यास कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडते, आजारही वाढतात

तब्बेत बिघडते

पश्चिमेकडे तोंड करून जेवल्याने अन्नपूर्णा नाराज होते असं म्हटलं जातं. 

अन्नपूर्णा नाराज

.

या कारणांमुळे पश्चिमेकडे तोंड करून जेवू नये, असं मानतात

कारणं

.

थंडीत खा मूग डाळीचा शिरा, मिळतील अनेक फायदे