www.navarashtra.com

Published Feb 09,  2025

By Prajakta Pradhan

घरामध्ये कॉप्यूटर कोणत्या दिशेला ठेवणे शुभ असते?

Pic Credit - pinterest

वास्तूशास्त्रात प्रत्येक वस्तूसाठी जागा निश्चित केली आहे

जागा

जेव्हा या गोष्टी योग्य ठिकाणी नसतात तेव्हा घरातील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होऊ लागतो.

प्रभावित

तसेच, नकारात्मक शक्ती प्रभावी होऊ लागतात, म्हणून वास्तुचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे.

आवश्यक

वास्तूनुसार कॉप्यूटर ठेवण्याची योग्य दिशा कोणती जाणून घ्या

कोणत्या दिशेला ठेवावे

वास्तूनुसार, कॉप्यूटर ठेवण्यासाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा योग्य मानली जाते.   

योग्य दिशा

जेव्हा व्यक्ती कॉप्यूटर वर काम करत असतो तेव्हा त्याचा चेहरा  किंचित उजवीकडे असावा.

सल्ला

याशिवाय कॉप्यूटरच्या जागी शोपीस आणि फूलसुद्धा ठेवले जाऊ शकते. 

काय करावे

लक्षात ठेवा की, कोणत्याही व्यक्तीने चुकूनही पूर्ऴ पश्चिम दिशेला कॉप्यूटर ठेवू नये

चुकीची दिशा

जाणून घ्या घुबडाची भाषा; अशा प्रकारे करतात संवाद