धावणाऱ्या घोड्याचे चित्र घरात लावणे शुभ मानले जाते. घराच्या दक्षिण दिशेला लावा. यामुळे करिअरमध्ये यश मिळते.
Picture Credit: pinterest
तुम्ही तुमच्या घरात फुललेल्या फुलांच्या झाडाचा फोटो लावू शकता असे फोटो लावल्यास घरात सकारात्मकता येते.
घरात लक्ष्मी कुबेराचा फोटो लावणे शुभ मानले जाते. असे चित्र घराच्या सुख-समृद्धीशी जोडलेले असते.
घरात सुंदर असे नदी आणि धबधब्याचे फोटो लावू शकता. यामुळे जीवनात आनंद आणि शांती वाढते.
तुम्ही तुमच्या घरात कुटुंबाचे फोटो लावू शकता. पती-पत्नी त्यांचे फोटो बेडरूममध्ये आणि कुटुंबाचे फोटो लिव्हिंग रूममध्ये लावू शकतात.
घराच्या भिंतीवर चुकूनही हिंसक प्राण्यांचे फोटो लावू नयेत. हे नकारात्मक ऊर्जा प्रसारित करते.
याशिवाय घराच्या भिंतींवर भितीदायक गोष्टी, आग, काटेरी झुडुपे, सुकी झाडे इत्यादींचे फोटो लावू नका.