Published March 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रवा, मीठ, दही, पाणी, बेकिंग पावडर, टोमॅटो सॉस, चिली सॉस, चिली फ्लेक्स, ब्रेड,
टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, कॉर्न, तूप, चीज, मीठ, मिरपूड
एका बाउलमध्ये रवा, दही, मीठ, पाणी, बेकिंग पावडर घालून मिक्स करा आणि 15 ते 20 मिनिटं ठेवा
दुसऱ्या बाउलमध्ये टोमॅटो केचअप, चिली सॉस, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो घालून मिक्स करा
bell peppers, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्या, मीठ आणि मिरपूड घालावी
ब्रेड स्लाइस घ्या, त्यावर बॅटर घाला, चिरलेल्या भाज्या घालाव्या, आणि चीजने grate करा
पॅनवर बटर गरम करा, ब्रेड स्लाइस त्यावर ठेवा, आणि चीज मेल्ट होईपर्यत शिजवा
पिझ्झा सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे, गरमगरम सर्व्ह करा