शाकाहारी लोकांसाठी ओमेगा 3 मिळणं खूप कठीण असते असं म्हणतात
Picture Credit: Pinterest
ओमेगा 3 मेंदू आणि हार्टसाठी फायदेशीर असते
तुमच्या नेहमीच्या डाएटमध्ये तुम्ही ओमेगा 3 rich food चा समावेश करू शकता
100 ग्राम अळशीमध्ये 22 ग्राम ओमेगा-3 फॅटी एसिड असते.
रात्री चिया सीड्स भीजत घालाव्या आणि सकाळी पाणी घालून प्या
अक्रोडामुळे मेंदू शार्प होतो, ओमेगा 3 चा बेस्ट सोर्स
सोयाबीनमध्येही ओमेगा 3 मुबलक प्रमाणात आढळते, आरोग्यासाठी फायदेशीर
पालकाची भाजी, सलाड, डाळ, वापरून पालक खा, आरोग्यासाठी उत्तम