हे देश vegetarian friendly 

Life style

22 November 2025

Author:  शिल्पा आपटे

शाकाहारी देश म्हणून भारताला ओळखले जाते

भारत

Picture Credit:  Pinterest

थायलँडमध्ये भाज्या आणि टोफूचे अनेक हेल्दी आणि टेस्टी पदार्थ मिळतात

थायलँड 

Picture Credit: Pinterest

इटलीमध्ये पास्ता, पिझ्झा, सलाड या व्हेजिटेरियन डिशेस मिळतात

इटली

Picture Credit: Pinterest

सीफूड ही जपानची खासियत, तरीही व्हेजिटेरियन, वेगन रेस्टॉरंट्सही आहेत

जपान

Picture Credit: Pinterest

नारळ आणि मसाले या डिशेस खूप आवडतात, शाकाहारींसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

श्रीलंका

Picture Credit: Pinterest

भारतीय आणि एशियनचं सुंदर कॉम्बिनेशन म्हणजे सिंगापूर

सिंगापूर

Picture Credit: Pinterest

फळं, सलाड आणि हमससारखे हलके आणि पौष्टिक जेवण लोकप्रिय

इस्राइल

Picture Credit: Pinterest

भारतासारखेच जेवण नेपाळमध्ये मिळते

नेपाळ

Picture Credit: Pinterest