सोमवार 27 एप्रिल रोजी शुक्र रोहिणी नक्षत्र प्रवेश करणार आहे. हे संक्रमण ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानले जाते.
Picture Credit: Pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार रोहिणी नक्षत्र प्रेम, सौंदर्य आणि रचनात्मकतेचे प्रतिक असते आणि याचे स्वामी ग्रह चंद्र आहे.
Picture Credit: Pinterest
या संक्रमणाच्या शुभ प्रभावामुळे काही राशींच्या लोकांमधील आकर्षण वाढेल आणि वैयक्तिक महत्त्वात वाढ होईल.
Picture Credit: Pinterest
त्यासोबतच कला, धन आणि सुख सुविधांमध्ये वृद्धी योग तयार होईल. जाणून घ्या या संक्रमणांचा प्रभाव
Picture Credit: Pinterest
मेष राशींच्या लोकांच्या कामांमध्ये मेहनतीचे फळ येईल आणि नवीन कामाची संधी मिळू शकते.
Picture Credit: Pinterest
आरोग्यात सुधारणा होईल आणि जुन्या समस्यांमधून आराम मिळेल.
Picture Credit: Pinterest
हे संक्रमण यशासाठी नवीन मार्ग उघडू शकतात आणि प्रगती होऊ शकते.
Picture Credit: Pinterest