Published Oct 24, 2024
By Swarali Shaha
Pic Credit - iStock
'हे' आहेत भारतातील अत्यंत दुर्मिळ आणि अनोखे प्राणी
ही माकडे नैऋत्य भारतातील पश्चिम घाटात आढळतात. माकडांमध्ये ही जगातील अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे
हा प्राणी बकरीच्या प्रजातीचा आहे. ही प्रजाती केवळ निलगिरी टेकड्या आणि पश्चिम घाटाच्या भागात आढळते
.
जांभळा बेडूक पश्चिम घाटात आढळतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार या प्रजातीचे बेडूक लाखो वर्षांपूर्वीचे जीवाश्म आहेत
.
हा प्राणी हंगुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मिरमधील एकल उपप्रजातीचा आहे. सध्या ही प्रजाती लुप्त होत चालली आहे
या प्रजातीचे हरीण भारतातील मणिपूर राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यानात आढळतात
भारतातील अंदमान आणि निकोबार बेटांपासून ते पूर्वेकडील इंडोनेशियापर्यंत लहान बेटांवर आणि किनारी भागात आढळणारा हा पक्षी आहे
जायंट स्क्विरल ही भारतात पश्चिम घाट, पूर्व घाट, सातपुडा पर्वतरांगा आणि मध्य प्रदेशांमध्ये आढळते. हीला मलबार जायंट स्क्विरल असेही म्हणतात